उदगीर जीवनामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा वाहतुकीचे नियम पाळावेत आणि जबाबदारीने वागावे असे मत पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी मानले आहे शिवाजी महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे न्याक मूल्यांकन समितीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विष्णू पवार यांची उपस्थिती होती पुढे बोलताना दिवे म्हणाले विद्यार्थ्यांनी समाजातील अनेक पैलवावर चर्चा केली पाहिजे तरुण विद्यार्थ्यांनी पोलीस आर्मी व खाजगी व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच आपल्या पालकांचा आदर सन्मान करावा समाजातील विविध प्रकारच्या गुन्हेगारीला बळी न पडता आपली सुरक्षा स्वतः करावी व जबाबदारीने वागावे मोबाईलचा वापर अनावश्यक करू नये तसेच वाहतुकीचे नियम पालन करून आपण आपल्या परिवारातील व्यक्तींना प्रवर्त करावे व त्यांना हेल्मेटचा वापर करण्यासंबंधी आवर्जून सांगावे वाहतूक नियमाचे योग्य पालन करून दुसऱ्या व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही याबद्दल काळजी घ्यावी असे म्हटले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव अध्यक्षीय भाषणात म्हणालेर्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे जास्त लक्ष दिले पाहिजे व शासकीय नोकरीत मेळावावी तसेच देश सेवाावी कार्यक्र पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी कार्यक्रमाचे संचालन क्रीडा संचालक प्राध्यापक नेहलगोरख दिवे यांनी कार्यक्रमाचे संचालन क्रीडा संचालक प्राध्यापक नेहाल अहमद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी ब्रह्मानंद सतीश बापू रे गोविंद पाटील गणेश वाघमारे सूर्यवंशी मंडपगोरख दिवे यांनी कार्यक्रमाचे संचालन क्रीडा संचालक प्राध्यापक नेहाल अहमद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी ब्रह्मानंद सतीश बापू रे गोविंद पाटील गणेश वाघमारे सूर्यवंशी मंडप यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Nothing Ear और Ear (a) हुए भारत में लॉन्च, ANC टेक्नोलॉजी के साथ साउंड एक्सपीरियंस एकदम शानदार
Nothing Ear और Ear (a) की कीमत क्रमश 11999 और 7999 रुपये है। इनके लिए 22 अप्रैल से फ्लिपकार्ट...
પેટલાદ સિવિલમાં સફળ ઓપરેશન કરાયું.
પેટલાદ ખાતે આવેલી સિવિલ હોસ્પિટલમાં સોજીત્રા તાલુકાના ત્રંબોવાડ ગામે રહેતા 30 વર્ષીય મહિલાનું...
অসম জাতীয়তাবাদী যুৱ ছাত্ৰ পৰিষদ ফুটবল প্ৰতিযোগিতা।
অসম জাতীয়তাবাদী যুৱ ছাত্ৰ পৰিষদ ফুটবল প্ৰতিযোগিতা।
অসম জাতীয়তাবাদী যুৱ ছাত্ৰ পৰিষদ...
निजी अस्पताल में विवाहिता महिला की मौत से बैरवा समाज आक्रोशित कलेक्ट्रेट पर किया प्रदर्शन
निजी अस्पताल की लापरवाही से विवाहिता महिला की मौत के बाद हाडोती बेरवा समाज ने कलेक्ट्रेट पर किया...
સોજીત્રા વિધાનસભા બેઠક પર ભાજપ માંથી વિપુલભાઇ પટેલનું નામ જાહેર, સમર્થકોમાં આનંદ
સોજીત્રા વિધાનસભા બેઠક પર ભાજપ માંથી વિપુલભાઇ પટેલનું નામ જાહેર, સમર્થકોમાં આનંદ