यवतमाळ : पोलिस मुख्यालयातील बँड पथकात कार्यरत पोलिस कर्मचार्याचा पोलिस मुख्यालय आवारात खून करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. मारेकरी व पोलिस मित्रच होते. त्यांच्यात मतभेद झाल्याने काटा काढण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रसिद्घी माध्यमांना दिली.निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. बुधवारी यवतमाळ शहरात निघालेल्या अंगणवाडी कर्मचार्यांच्या मोर्चादरम्यान बंदोबस्तासाठी त्याची नेमणूक करण्यात आली. मोर्चानंतर सर्व कर्मचारी परत आले. मात्र, निशांत खडसे परत आल्याची नोंद नाही. एका बारमध्ये पोलिस कर्मचार्याने मद्यप्राशन केले. त्यानंतर पुन्हा एकाबारमध्ये गेल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिस मुख्यालयाजवळ मित्रांत मतभेद झाल्याने डोक्यावर मारहाण करून खून केला. एक आरोपी सेवानिवृत्त पोलिसाचा तर कर्मचार्याचा नातेवाइक आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જસદણની RTI કોલેજ ખાતે એક્ઝિબિશન 2023 યોજાયું મોટી સંખ્યામાં વિદ્યાર્થીઓએ એક્ઝિબિશન નિહાળ્યું
જસદણની RTI કોલેજ ખાતે એક્ઝિબિશન 2023 યોજાયું મોટી સંખ્યામાં વિદ્યાર્થીઓએ એક્ઝિબિશન નિહાળ્યું
মানস সন্দিকৈৰ কাৰ্যনিৰ্বাহক সদস্য লাভ
শিৱসাগৰ জিলাৰ আটাছুৰ প্ৰাক্তন সাধাৰণ সম্পাদক মানস সন্দিকৈ বিজেপিৰ শিৱসাগৰ জিলাৰ কাৰ্যনিৰ্বাহ...
PORBANDAR પોરબંદર નગરપાલિકા દ્વારા ડીમોલીશનની પ્રક્રિયા 29-09-2022
PORBANDAR પોરબંદર નગરપાલિકા દ્વારા ડીમોલીશનની પ્રક્રિયા 29-09-2022
'ठाकुर के कुएं में बहुत पानी' Tejashvi को दगा देने वाले Chetan Anand के साथ और कौन? Bihar Floor Test
'ठाकुर के कुएं में बहुत पानी' Tejashvi को दगा देने वाले Chetan Anand के साथ और कौन? Bihar Floor Test