बीड-अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस. जे. घरत मॅडम यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष बा. लें. खटला क. ०१/२०१७ महाराष्ट्र शासन वि. वसंत घोळवे या प्रकरणातील आरोपी नामे वसंत निळकंठ घोळवे, वय-३६ वर्षे, रा. सारणी, ता. केज, जि. बीड याने सहा वर्षाच्या बालीकेला केळी आणायला चल म्हणून त्याचे मोटारसायकलवर बसवून कळंब रोडच्या बाजूस असणा-या शेतामध्ये नेवून तिचे कपडे काढून व स्वतःचे कपडे काढून तिव्यावर बळजबरीने बलात्कार केला. सदर बालिकेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून दि. २९/०९/२०१६ रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. ३०२ / २०१६ कलम ३६६-अ, ३७६ (२) (f) भा.द.वी सहकलम ४, ८, १८ बा.ले.अ.प्र.का. (पोस्को) अन्वये गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस सात वर्ष कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रूपये दंड ठोठावला.. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्यं. मुंडे यांनी काम पाहीले व त्यांना अॅड.अशोक व्ही. कुलकर्णी व अॅड. लक्ष्मण बा. फड यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो.हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
तेज़ी से वजन बढ़ाने के लिए चने ऐसे खाएं | chane kab kaise kitna khana chahiye | chana khane ke fayde
तेज़ी से वजन बढ़ाने के लिए चने ऐसे खाएं | chane kab kaise kitna khana chahiye | chana khane ke fayde
सभापति सरोज अग्रवाल ने गुरु नानक जैन मंदिर में फीता काटकर हॉल का किया उद्घाटन
गुरुनानक कोलोनी जैन मंदिर में होल का उदघाटन हुआ
बून्दी । शहर के गुरुनानक कोलोनी जैन मंदिर...