हैदराबाद पुणे रेल्वे नियमित करा आमदार संजय बनसोडे यांचे रेल्वेमंत्र्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर उदगीर हैदराबाद ते पुणे व्हाया बिदर उदगीर लातूर मार्गे जाणारी त्रे साप्ताहिक रेल्वे नियमित करावी तर बिदर मुंबई नवीन नियमित रेल्वे सुरू करावे या मागणीसह अन्य मागण्यांची निवेदन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे दिले आहे आमदार संजय बनसोडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली या भेटीत बिदर ते मुंबई जाण्यासाठी सध्या चालू असलेल्या रेल्वे गाडीचे डबे वाढवून बेड रोलची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली शिवाय बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करावी हैदराबाद पुणे रेल्वे सध्या संख्या 17,013 17014 ही 63 साप्ताहिक रेल्वे नियमित करावी निजाम काळापासून प्रलंबित असलेल्या बोधन ते लातूर रोड या 134 किलोमीटरच्प्रया नवीन रेल्तिवे मार्सागाला मान्दयता द्यावी अशी विविध मागण्याचे निवेदन दिले दरम्यान रेल्वेमंत्री यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સનફાર્મા કંપનીની પાછળ સામ્યા ફ્લેટના ડી ટાવરમાં કોમન મીટરની પેટીઓમાં આગ લાગી2022 | Spark Today News
સનફાર્મા કંપનીની પાછળ સામ્યા ફ્લેટના ડી ટાવરમાં કોમન મીટરની પેટીઓમાં આગ લાગી2022 | Spark Today News
SMCએ સપાટો બોલાવીને સાયલા પંથકમાંથી જુગારઘામ ઝડપી પાડ્યું:11 ઝડપાયા; 7 ફરાર
સુરેન્દ્રનગર એસએમસીએ સપાટો બોલાવીને સાયલામાંથી મસમોટુ જુગારઘામ ઝડપી પાડ્યું હતું. જેમાં સાયલાના...
કોંગ્રેસનું આજથી મોટું આંદોલન, પાર્ટી એક સપ્તાહમાં દરેક જગ્યાએ મોંઘવારી ચૌપાલ લગાવશે
કોંગ્રેસે મોંઘવારી અંગે કેન્દ્રની ભારતીય જનતા પાર્ટી (BJP)ની આગેવાની હેઠળની નરેન્દ્ર મોદી સરકાર...