सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे 252 रुग्णांची तपासणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक युवक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत आरोग्य दूध उपक्रमात अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलित करून करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिरात 252 रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी तहसीलदार रामेश्वर गोरे नाही तहसीलदार संतोष गुट्टे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बेल पोलीस निरीक्षक गोरख दिवे दिंडोरी येथून आलेले डॉक्टर दिलीप कुमार पाटील डॉक्टर चारुशीला पाटील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चे सचिव व्हीएस कणसे अरविंद मामडे  प्रदीप बिपीन जाधव माधव सूर्यवंशी येणार जवळ बिपिन पाटील शिवा गोरे बाबुराव देशमुख नागेंद्र काकडे सचिन 52 पल्ले सरित्वात्वाचे माधव स्वामी विनायक दादा बेदरे रेखा जाधव मीना तेलंग मनीषा कलमे मीरा जाधव ऋतुजा कोतवाडे यांच्या सहकार्य कार्यरत सेवेकरिता सेवेकरी तपासणीसाठी आलेले रुग्ण भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते