युवकाने केली आत्महत्या , तर ग्रामीण अरोग्य केंद्रात शवविच्छेदनास कर्मचारीच नाही कन्नड . तालुक्यातील देवगांव रंगारी विभागातील मौजे चांभारवाडी येथील अठरा वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटणा घडली आहे . पाय बांधलेले आढळून आले . या युवकास शवविच्छेदनासाठी देवगांव रंगारी येथील ग्रामीण सांगिल्यामुळे सदर परिसरात काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले . शेतातील ( गट क्र . १०४ ) मधील विहिरीजवळ सदर मोटारसायकल उभी असलेली त्यांना दिसली . जवळ जाऊन पहाणी केली असता मुलगा आजूबाजूस दिसेना म्हणुन सदर विहिरीत डोकावून पहिले . जवळच गाडीची चावी , मोबाईल आढळून येताच त्यांनी याची माहीती तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना दिली . पोलीस पाटील घटनास्थळी येऊन त्यांनी आढावा घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहीती देवगांव ( रं . ) पोलीस दल कार्यालयास दिली . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व क्षणाचाही विलंब न करता आपल्या सोबतच अग्निशमन दलास सोबत घेऊन सदर टीमने घटनास्थळी धाव घेतली व युवक मंगेश हिवाळे याचा मृतदेह विहिरी बाहेर काढला . मृतदेह बाहेर काढतेवेळी सदर युवकांचे दोन्ही या बाबद पोलीस दल देवगांव ( रं . ) कडून मिळालेल्या माहीती नुसार चांभारवाडी गावातील युवक मंगेश अर्जुन हिवाळे वय वर्षे ( १८ ) हा सकाळी ठिक - ९ वाजता आपल्या रहाते घरातून मोटर सायकल घेऊन बाहेर पडला , तो दुपार पर्यंत घरी न आलेमुळे घरच्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलवर फोन द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता . कुठलाही संपर्क होत नाही म्हणुन वडिल मुलास शोधण्यासाठी बाहेर पडले . परिसरात शोधाशोध केली असता . मटेगाव तडपिंपळगाव रोडवरील एका - रुग्णालयात नेण्यात आले . पण रुग्णालयात शवविच्छेदनास कर्मचारीच उपलब्ध नसलेमुळे वैद्यकीय अधिकारी यांनी वर हात करून पोलीस दलाने पुढील योग्य ती कार्यवाही करावी म्हणुन सूचित केले . पण पोलीस दलाने शवविच्छेदन करून मृत घोषित केल्याशिवाय पुढील कार्यवाही करता येणार नाही . हे ठणकावून शेवटी नातेवाईकांनी स्वखर्चाने लासूरहून कर्मचारी आणून दुपारी ३:३० वाजता डॉक्टरांचे सल्याने मृताचे शवविच्छेदन कारण्यात आले . ही आहे निभन्य भारत ग्रामीण अरोग्य केंद्राची शोकांतिका तदनंतरच पोलीस दलाचे वतीने रीतसर पंचनामा करून पोलीस कार्यालयात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . सदर मृत्यु नेमका कुठल्या कारणाने झाला आहे . याचा पुढील तपास देवगांव रंगारीच्या पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष सपो . निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो उपनिरीक्षक देविदास खांडकुळे बीट जमादार आप्पासाहेब काळे व त्यांची टीम करीत आहे