वरून सरदेसाई बेरोजगारी वरून सरकारवर बरसले राज्यातील तरुनानी उद्योग मंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे
वसमतच्या व्यंकटेश्वरा मंगल कायालयात युवा सेनेचा निर्धार मेळाव्यात वरून सरदेसाई बोलतांना म्हणाले फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेला जातोय यावरून वरून सरदेसाई सरकारवर बरसले आज तरुण काय करत आहेत बेरोजगारी वाढली आहे याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे बेरोजगारीची आकडेवारी वर्षानु वर्ष बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि महाराष्ट्र सरकार मधील उद्योग मंत्री म्हणतात मला याची कल्पनाच नाही दीड लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यातून निघून जाते एक लाख नौकऱ्यांची संधी निघून जाते आणि खुद्द उद्योग मंत्र्यांना कल्पनाच नाही खर तर सगळ्या तरुणानी मिळून आशा उद्योग मंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे