जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विद्यार्थ्यांनो , ताणतणावातून मुक्तीसाठी मोबाइल दूर ठेवा , मित्र जोडा चिंचोली येथे मानसशास्त्र विभागातर्फे घेतला कार्यक्रम आदर्शवा विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून मुक्त राहून समाजातील आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती करावी , याबरोबरच मोबाइलला दूर ठेवून विद्यार्थ्यांनी मित्र जोडावेत , असे मत प्राचार्य डॉ . दिनकर टकले यांनी व्यक्त केले . चिंचोली येथे धारेश्वर शिक्षण संस्था औरंगाबाद संचालित कला व विज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित जागतिक N. प्राचार्य डॉ . दिनकर टकले म्हणाले की , विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन ग्रुप तयार करावेत . तसेच आपल्या मित्र - मैत्रिणींकडे मनातील समस्या व्यक्त कराव्यात , जेणेकरून मन तणावमुक्त राहील . कारण तरुणांचा एकाकीपणा मानसिक तणावात भर घालतो . आपल्या मनामधील समस्या सुख - दुःख आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोलतो तेव्हा मन हलके होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . रामेश्वर राऊत यांनी केले . विभाग आयोजित जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दिय ठ आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या कार्यक्रमात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत मानसिक आरोग्य सांभाळा : डॉ . महेंद्र पाटील होते . सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ . उमाकांत गायकवाड यांनी केले . कार्यक्रमाला आरोग्य केंद्राच्या आशा , शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ . विक्रमसिंग पवार , डॉ . पुरुषोत्तम मनगटे , विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखून विकास करावा व तणावमुक्त जीवन जगावे , सामाजिक मेळाव्यात सहभाग घ्यावा , आपल्या भावना व्यक्त कराव्यात . आपले मानसिक आरोग्य सांभाळावे . तसेच समाजातील आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे , असे मत डॉ . महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले . डॉ . योगेश भाले , डॉ . सुनील काळे , डॉ . यशवंत गाढे , डॉ . संजय वाकळे , डॉ . गजानन चित्तेवाड , प्रा . राजेश कांबळे , डॉ . वंदना बनकर , डॉ . वंदना पाटील , डॉ . संजय मगर , अनिल जंजाळ , शिवाजी हाडे , लक्ष्मण मोरे आदींनी परिश्रम घेतले .