उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची वसमत पंचायत समिती येथे भेट
वसमत तालुक्यात पंचायत समिती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) श्री ए एल बोन्द्रे सर यांनी आज वसमत पंचायत समिती येथे भेट दिली तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वसमत येथे भेट देऊन स्वच्छ भारत मिशन चे खाते उघडण्यात यावेत तसेच वेळेत खाते उघडण्या बाबत शाखा अधिकारी यांचेशी चर्चा केली जल जीवन मिशन योजनेकरिता कागदपत्रे सादर करण्यात यावेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ऑनलाईन अर्ज निकाली काढण्यात यावेत याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी पंचायत समिती इमारत व डेमो हाऊस येथे करण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाचीही पाहणी केली यावेळी गट विकास अधिकारी श्री यु डी तोटावाड सर, कक्ष अधिकारी श्री चिलगर brcश्री बी सी खंदारे, crc दादाराव अहिरे यांची उपस्थिती होती