राज्याचे विधान सभा विरोधी पक्ष नेते आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करण्यासाठी बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत यावेळी संवाद साधला 3600 हेक्टर वरील सोयाबीन पिकांना चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तिकडे दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा या शेतकऱ्यांना विविध मदत करा असा सल्ला देखील यावेळी अजित पवार यांनी सरकारला दिला आहे यावेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Jamanagar : ધારાસભ્ય રીવાબા જાડેજાએ લોક ઉપયોગી કાર્યો કરી જન્મદિવસ ઉજવ્યો | Rivaba Jadeja Birthday
Jamanagar : ધારાસભ્ય રીવાબા જાડેજાએ લોક ઉપયોગી કાર્યો કરી જન્મદિવસ ઉજવ્યો | Rivaba Jadeja Birthday
શ્રી વિજપડી પે સેન્ટર શાળા ખાતે ૭૬ માં સ્વાતંત્ર્ય પર્વની ઉજવણી કરવામાં આવી
સાવરકુંડલા તાલુકાના વિજપડી ગામમાં પે સેન્ટર શાળા ખાતે ૭૬માં સ્વાતંત્ર્ય દિવસની ઉજવણી કરવામાં...
भारत ने अपनी सेना को आधुनिक बनाने और रूसी हथियारों पर निर्भरता कम करने के लिए उठाए हैं कई कदम: अमेरिकी खुफिया अधिकारी
शीर्ष अमेरिकी खुफिया अधिकारी ने कांग्रेस को बताया कि 2023 में भारत ने खुद को एक वैश्विक नेता के...