मुंबई, देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सहयाद्री अतिथीगृह येथे आज सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून त्यांनी जैविक शेतीला एका वेगळया स्तरावर पोहोचविले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्रीमती. पोपरे या गावरान वाण जपत त्याच्या बिया संकलित करण्याचे काम करत आहे. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून देशी पिके पिकविणाऱ्या पोपरे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून जैविक शेतीला चालना दिली आहे.या सदिच्छा भेटीवेळी ममताबाई भांमरे, योगेश नवले आणि डॉ. राजश्री जोशी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पोषण आहार निमित्त डॉक्टर नामदेव कोरडे यांनी केले आरोग्य मार्गदर्शन
पोषणमहा निमित्त डॉ .नामदेव कोरडे यांनी केले आरोग्य बाबत मार्गदर्शन
हिंगोली: येथे सुरू असलेल्या...
বৰপথাৰত যোৱা নিশা আৰক্ষীয়ে জব্দ কৰিছে বৰ্হিৰাজ্যৰ পৰা অহা ইউৰিয়া ভৰ্তি পাঁচখন ট্ৰাক।
বৰপথাৰত যোৱা নিশা আৰক্ষীয়ে জব্দ কৰিছে বৰ্হিৰাজ্যৰ পৰা অহা ইউৰিয়া ভৰ্তি পাঁচখন ট্ৰাক।
Eknath Shinde Planning for Dasara Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचं प्रॉपर प्लॅनिंग, गेम काय?
Eknath Shinde Planning for Dasara Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचं प्रॉपर प्लॅनिंग, गेम काय?
महिला ने सुसाइड किया, पति काम पर गया, बेटी स्कूल से लौटी, मां फांसी पर लटकी मिली, कारणों का नहीं लगा पता
जिले के सिमलिया थाना इलाके के चीसा गांव में एक महिला ने घर में सुसाइड कर लिया। बेटी जब स्कूल से...