धानोरा येथील शिक्षक तात्काळ देण्यासाठी आमदार चांच्याकडे ग्रामथांनी निवेदनाद्वारे केली
वसमत तालुक्यातील धानोरा येथील जि.प्राशाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थांनची शैक्षणीक नुकसान होत आहे त्या आनुषंघाने शाळा समीती अध्यक्ष सर्पंच,उपसर्पच, चअरमन,व समस्त ग्रामस्थ उपस्थीत राहून गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांच्यासह आमदार यांना निवेदनाद्वारे केली मागणी