ओबीसी समाजाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनी केली . शेतकरी नेते व ओबीसी समाजाचे प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या वतीने आज ओबीसी विद्यार्थ्यांच्या बंद झालेल्या शिष्यवृत्ती बाबतनिवेदन देण्यात आली . बंद झालेली शष्यवृत्ती सुरु करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ओबीसी नेते प्रकाश साबळे राष्ट्रीय ओबीसी ठाकरे महासंघाचे अध्यक्ष अनिल हेलोंडे व आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખેડા : મહુધા માં એકતા નો નઝારો જોવા મળ્યો 2022 | Spark Today News Vadodara
ખેડા : મહુધા માં એકતા નો નઝારો જોવા મળ્યો 2022 | Spark Today News Vadodara
Gondal ના હડમડિયામાં સિંહના ધામાથી લોકોમાં ભયનો માહોલ. | VTV Gujarati
Gondal ના હડમડિયામાં સિંહના ધામાથી લોકોમાં ભયનો માહોલ. | VTV Gujarati
સુરત લઠ્ઠાકાંડ બાદ ડ્રોનની મદદથી દેશી દારૂની ભઠ્ઠી પર દરોડા
#buletinindia #gujarat #surat
Rahul Gandhi Birthday: कांग्रेस नेता राहुल ने दिल्ली में AICC मुख्यालय में अपना 54वां जन्मदिन मनाया
Rahul Gandhi Birthday: कांग्रेस नेता राहुल ने दिल्ली में AICC मुख्यालय में अपना 54वां जन्मदिन मनाया