नाचनवेल सेवा संस्थेच्या संचालकांची बिनविरोध निवड निवडणूक निर्वाचन अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी जाहीर केले . नवनिर्वाचित संचालकाची सारोळ्या आमदाबाद नाचनवेल येथे त्यांचा सत्कार करण्यात आला . राजपूत , संजय शिंदे , शेख आयुब शेख करीम , सर्जेराव लेणेकर , देविदास चौधरी , कैलास ढमाले , कारभारी ढमाले , सुधाकर काथार यांची निवड झाली आहे . । कन्नड नाचनवेल तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाचनवेल सारोळा , आमदाबाद , कोपरवेलच्या संचालकांच्या पदाची बिनविरोध निवड झाली . नाचनवेल विविध कार्यकारी सेवा संस्थे अंतगंत सारोळा आमदाबाद कोपरवेल या चार गावाचा समावेश होतो . गेल्या अनेक वर्षांनंतर या संस्थेची पहिल्यांदाच विरोध निवड झाली आहे . दि . १२ रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ संचालक असलेल्या या निवडणुकीदरम्यान तेराच अर्ज दाखल झाल्याने या बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी माजी उपसरपंच शिवाजी थोरात , माजी सरपंच कैलास राजपूत , विठ्ठलराव थोरात उपतालुकाप्रमुख संजय पिंपळे , गणेश शिंदे , प . स . सदस्य बाबुराव बनकर , राजू जंगले , सरपंच आप्पा टकले , राजू राजपूत , विठ्ठलराव ढमाले यांनी सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचित सदस्य रुखमनबाई थोरात , कमलबाई चोतमल , कौसाबाई बनकर , तेजराव जंगले , भगवान सोनाजी धुमाळ , संजय याप्रसंगी जगन जंगले , दीपक धुमाळ , संतोष जंगले , तुळशीराम ढमाले , कैलास धनगे , रावसाहेब धुमाळ , दगडू ढमाले , कडूबा जंगले , कैलास शेळके , निहालसिंग राजपूत , भूषण शिंदे , रावसाहेब शिंदे , विनायक ढमाले , एमडी पठाण , कारभारी पवार , सुभाष धुमाळ , विलास थोरात , सोमनाथ दळवी , दादाराव धुमाळ , राजू पवार , कैलास खंडागळे , राजू ढमाले , फेरोज शेख यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વઢવાણ જીઆઈડીસી ચોકડી પાસે થયેલ અકસ્માતમાં સારવાર દરમ્યાન વધુ એક વ્યક્તિનું મોત નીપજ્યું
વઢવાણ રોડ પર જીઆઈડીસી ચોકડી પાસે ગમખ્વાર અકસ્માતનો બનાવ બન્યો હતો જેમાં પુરપાટ ઝડપે દોડતા...
"The cosmos was not nice," Shahid Kapoor regrets the Jersey fiasco. - Newzdaddy
Shahid Kapoor talks about how the success of Farzi helped him deal with the failure of his most...
વડોદરા બરોડા મહિલા ક્રિકેટ ટીમે આગામી સિઝન માટે સ્પોન્સરશિપ મેળવી
વડોદરા બરોડા મહિલા ક્રિકેટ ટીમે આગામી સિઝન માટે સ્પોન્સરશિપ મેળવી