वाघोली (ता. हवेली) : परिसरामध्ये १ ते १२ सप्टेंबर पर्यंत या १२ दिवसांच्या कालावधीत एकूण १०९.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची चांगलीच हजेरी लावली असली तरी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने मात्र सर्वांचीच त्रेधातीरपीट उडाली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाघोली परिसरात संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्यपणे १५३.४ झाला११ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या धुंवाधार पावसाने बाघोली व परिसरातील गावांमध्ये सर्वच ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ঘোচ লৈ গ্ৰেপ্তাৰ অসম আৰক্ষীৰ মুখ্য কাৰ্যালয়ৰ মিয়াচান্দ আলী
🔴 ঘোচ লৈ এইবাৰ হাত দাঙিলে অসম আৰক্ষীৰ মুখ্য কাৰ্যালয়ৰ মিয়াচান্দ আলীয়ে ।
🔴ঘোচ লৈ থকা অৱস্থাত...
અમિત શાહ બાદ ગૌતમ અદાણી સહીત 10 બિનઝેસમેન પ્રમુખસ્વામી શતાબ્દી મહોત્સવમાં આવશે, કાલે બિઝનેસ કોન્ફરન્સ
તારક મહેતા કા ઉલ્ટા ચશ્મા ફેમ જેઠાલાલથી લઈને અન્ય નામી હસ્તીઓ પણ પહોંચી છે ત્યારે મોટા બિઝનેસમેન...
टेस्ट में पहली बार 500 रन बनाकर पारी से हार:पाकिस्तान ने 556 रन बनाए थे, इंग्लैंड ने 823 बनाए
टेस्ट क्रिकेट के इतिहास में पहली बार कोई टीम 500 से ज्यादा रन बनाने के बाद भी मैच हार गई। यह...