महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण संघर्ष समितीची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. विदर्भ वन व सामाजिक वनीकरण वर्क्स फाउंडेशन रजिस्टर नंबर 3410 च्या सौजन्याने ही सभा मोठ्या उत्साह संपन्न झाली .यावेळी संतोष राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सभेचे अध्यक्ष स्थानी व्ही.टी.लोणकर हे होते.यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली,त्यात प्रामुख्याने बेरोजगार कामगारांना काम मिळवून देणे, वेळेवर पगार, रोजंदारी मजुरांना कायम करणे व उपदान देणे, यावर चर्चा करण्यात आली .कामगाराच्या बिनविरोध प्रश्नावर शासन स्तरावर आंदोलन करण्याचे सुद्धा ठरले .यात वन कामगार संघटना वाशिम जिल्हाध्यक्षपदी संतोष राठोड तर शिवाजी देवडे रिसोड , ज्ञानू हनुमंते वाशिम उपाध्यक्षपदी, काशिनाथ साठे मेडशी मुख्य सचिव ,दूधराम राठोड मंगरूळपीर सचिव, चंद्रकलाबाई फुके रिसोड सहसचिव, रामजी कांबळे रिसोड संघटक ,रामचंद्र बर्डे वाशिम सह संघटक, रतन इंगळे मालेगाव कोषाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
घर में पानी के मोटर और मीटर चुराने का प्रयास
घर से पानी के मीटर मोटर चुराने का प्रयास
कोटा | महावीर नगर-तृतीय सेक्टर-5 में शुक्रवार रात...
અમરેલી જીલ્લા પોલીસ બેડામાં શોક-પોલીસ વિભાગના જવાનોએ પાઠવી શ્રધ્ધાંજલી
પોલીસ જવાન તરીકે ત્રણ વરસથી ફરજ બજાવી રહેલ ધારી તાલુકાના અમૂતપુર ગામના સોહીલ ભાઈ રાઠોડના...
कौन हैं शिवरंजनी तिवारी, जो पंडित धीरेंद्र शास्त्री से करना चाहती हैं विवाह; 16 जून को बताएंगी मन की बात
नई दिल्ली, कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री को लेकर भजन गायिका शिवरंजनी तिवारी काफी चर्चा...
કુતિયાણાના માલ થી કોટડા જતા રસ્તે વોકળામાં તણાઈ ગયેલા યુવાન નો મૃતદેહ મળી આવતા શોક નું મોજું
કુતિયાણાના માલ થી કોટડા જતા રસ્તે વોકળામાં તણાઈ ગયેલા યુવાન નો મૃતદેહ મળી આવતા શોક નું મોજું