मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टी व विकास कामांबाबत छत्रपती संभाजीनगर विभागीय आढावा बैठक झाली. वीज पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी 'औरंगाबादची विकासाकडे घोडदौड' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.