नगरपरिषदेचे अतिक्रमण हटाव विभाग नावालाच रस्त्यावर चालणे झाली कठीण
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर कडे जाणारा रस्ता तसेच ग्रीन बेल सर्विस वर रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपरी हातगाडे ठेवले ग्रामीण भागाकडे जाणारी काळी पिवळी वाहने ही भर रस्त्यावर उभी ताकत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दचार्यांना सुद्धा रस्त्यावरून चालणे कठीण झाली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिदर कडे जाणाऱ्या रस्त्यावर हीच अवस्था निर्माण झाली आहे व तसेच शिवाजी चौक ते देगलूर कडे जाणारा रस्ता ही याच प्रकारे त्याचीही अवस्था निर्माण झाली आहे मागच्या काळात सर्विस रोडवरील अतिक्रमणे नगरपालिके काढील ने काढल मात्र पुन्हा त्या रस्त्यावर ठेवले ठेवले वाले हॉटेल चालक यांनी कब्जा केलेला आहे त्यामुळे सर्विस रस्ता खुला करून व त्याचा फायदा नागरिकांना होत नाही नगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम ही फक्त नावालाच आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे सर्विस रस्ते खुले करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी पादचारी मार्ग बनवावा अशी ही केली जात आहे