उदगीर मागील 59 दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण करण्यात यावे या मागणीसाठी उदगीर पत्रकार संघाच्या वतीने व इतर पत्रकारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या धरणे आंदोलन पत्रकाराच्या जीवावर घेतले असल्याचे चित्र आह शहरातील अतिक्रमण हटूनच रस्ता व नालीचे काम करावे या मागणीसाठी पत्रकारांनी राज्यपाल आयुक्त जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदन देऊन वारंवार विनंती सुद्धा करून आंदोलनाच्या 59 दिवसानंतरही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे पत्रकारांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनातील ठिकाणी पत्रकार पाऊस होऊन वारा थंडी असतानाही आंदोलन केल्याने तसेच आंदोलनाची धास्तीखावून पत्रकार संदीप पाटील यांची तब्येत घालवल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले प्रशासनाने कार्यवाही केले नाही तर आंदोलन आंदोलन पत्रकारांच्या जीवावर बेतनार प्रशासनास आता तरी जाग येईल का असा सवाल उदगीरकरांना पडला आहे