परभणी(प्रतिनिधी )सेलू तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करीत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज सोमवारी (दि.12) जिल्हा काँग्रेस समितीच्या नेते, पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेशराव देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर केले. माणुसकीला काळीमा फासणार्या या अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर श्रीधरराव देशमुख, सुनील देशमुख, विनोद कदम, गणेश देशमुख, दिगंबर खरवडे, पांडुरंग भंवर, सचिन अंबिलवादे, शेख महीम शेख नूर, नागनाथराव काकडे, गुलमीर खान, आर.एन.घाडगे, जयश्री खोबे, पठाण मुरानी शब्बीर खान, जहीना शेख नवाब पटेल, सत्तार पटेल, विखार अहेमद खान, ज्ञानेश्वर मुळे, सचिन जवंजाळ, अक्षय देशमुख, श्रीकांत पाटील, विशाल बुधवंत, शाम साखरे, पंजाबराव देशमुख आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આઝાદી કા અમૃત મહોત્સવ ડીસા શહેર પોલીસ દ્વારા તિરંગા યાત્રા નું સુંદર આયોજન કરવામાં આવ્યું.
આઝાદી કા અમૃત મહોત્સવ
ડીસા શહેર પોલીસ દ્વારા તિરંગા યાત્રા નું સુંદર આયોજન કરવામાં આવ્યું....
মৰাণৰ প্ৰশাসনৰ কঠোৰ নিৰ্দেশ ডি.জে বজাব নোৱাৰিব পূজা সমিতিয়ে
মৰাণৰ প্ৰশাসনৰ কঠোৰ নিৰ্দেশ ডি.জে বজাব নোৱাৰিব পূজা সমিতিয়ে
अघोषित बिजली कटौती से आमजन परेशान व्यापारी वर्ग भी आहत अटकी बिजली सम्बंधित काम
हिण्डोली नगरपालिका क्षेत्र मे दिन व रात के समय हो रही अघोषित बिजली कटौती से कस्बेवासी परेशान है...
गुरु पूर्णिमा पर साईं बाबा मंदिर में फल वितरित कर बाबा का आशीर्वाद केशोरायपाटन
गुरु पूर्णिमा पर साईं बाबा मंदिर में फल वितरित कर बाबा का आशीर्वाद
केशोरायपाटन
...
ZEE 24 Kalak Live | Breaking News | Monsoon 2022 | Gujarati News | Gujarat Election | 24*7 Live News
ZEE 24 Kalak Live | Breaking News | Monsoon 2022 | Gujarati News | Gujarat Election | 24*7 Live News