उदगीर तालुका उदगीर येथील निळेवण रहिवासी आणि टागोर शिक्षण समिती अहमदपूर संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय कुमठा बुद्रुक येथील विद्यार्थी प्रिय शिस्तप्रिय मराठीचे अध्यापक ज्ञानेश्वर रामराव जवळे यांना त्यांच्या सोळा वर्षाच्या अखंड नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ प्रोटॉन तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज न्यायप्रिय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी रविवारी लातूर येथे केले जाणार आहे या त्यांच्या जाहीर निवडीचे संस्था अध्यक्ष डॉक्टर अशोकरावजी सांगवीकर सचिव डीबी लोहारे गुरुजी मुख्याध्यापक श्री जी आर शिंदे सहशिक्षक वाघमारे एमबी पटवारी बी एस ढेले एमबी मुंडे एस बी यांनी तसेच माननीय बालाजी कारागीकर माननीय ननीर सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्वर कर्मचारी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
অসম আৰক্ষীত নিযুক্তি লাভ হাবিবৰঙাবাৰীৰ আঠ দুখীয়া যুবকযুৱতীৰ
হাবিবৰঙাবাৰীত আনন্দ-উল্লাস । অসম আৰক্ষীৰ নিযুক্তিত ৮ গৰাকীৰ সফলতা । মৰিগাঁও জিলাৰ হাবিবৰঙাবাৰীৰ ৮...
મહુવા તાલુકાના કતપર ગામના યુવાનનું માલણ બંધારામાં ન્હાવા જતા અકસ્માતે ડૂબી જવાથી મોત નીપજ્યું.
મહુવા તાલુકાના કતપર ગામના યુવાનનું માલણ બંધારામાં ન્હાવા જતા અકસ્માતે ડૂબી જવાથી મોત નીપજ્યું.
Indigo में पैसेंजर ने Flight Delay पर पायलट को मार दिया घूंसा, आगे की कहानी ये है!
Indigo में पैसेंजर ने Flight Delay पर पायलट को मार दिया घूंसा, आगे की कहानी ये है!
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही त्यांच्या नशिबी ना धड पायवाट, ना कच्चा रस्ता #cmomaharashtra
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही त्यांच्या नशिबी ना धड पायवाट, ना कच्चा रस्ता #cmomaharashtra
आत्मदहनाच्या प्रयत्नानंतरही महिला घरकुलापासून वंचित : 2011 पासून केवळ प्रतीक्षा यादीत ठेवल्याचा आरोप
यवतमाळ : देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना यवतमाळच्या जिल्हाधिकारी...