सेनगांव तालुक्यातील कापडसिंगी तांडा या ठिकाणी एका सहा महिन्याच्या बालिकेच्या कपाळावर मळवट येत असल्याची अफवा पसरल्याने राज्यभरातून भावीक दर्शनासाठी कापडसिंगी तांडा या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.तर ही घटना वाऱ्यासारखी पसरली असता लगेचच सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलनाचे पथक तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी कापडसिंगी तांडा या ठिकाणी मुलीची भेट घेत आरोग्य तपासणी केली असता सदर सहा वर्षाच्या मुलीच्या कपाळावर मळवट येत असल्याचा दावा फेटाळून लावत तो चमत्कार नसून त्वचा विकार असू शकतो असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे. तसेच सदरची ही अफवाच असून या मुलीच्या कुणीही दर्शनाला येऊ नये असे आवाहन सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांनी केल्याची माहिती आज रोजी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પેરેડાઇઝ ફુવારા નજીક અતિઆધુનિક સાધનોથી સજજ 2 કરોડનું ઈમરજન્સી રેસ્ક્યુ વાહનનું લોકાર્પણ કરાયું #news
પેરેડાઇઝ ફુવારા નજીક અતિઆધુનિક સાધનોથી સજજ 2 કરોડનું ઈમરજન્સી રેસ્ક્યુ વાહનનું લોકાર્પણ કરાયું #news
India America Relations: अमेरिका से मिलने वाले मानवरहित Drone में क्या है ख़ास (BBC Hindi)
India America Relations: अमेरिका से मिलने वाले मानवरहित Drone में क्या है ख़ास (BBC Hindi)
અંબાજી ભાદરવી પૂનમ મહામેળો- ૨૦૨૩..
અંબાજી ભાદરવી પૂનમ મહામેળો- ૨૦૨૩..
करणी सेना प्रमुख सूरजपाल अम्मू पर दिल्ली में FIR दर्ज, गुर्जर समाज के खिलाफ अपशब्द बोलने का आरोप
दिल्ली के जैतपुर थाने में करणी सेना के प्रमुख सूरजपाल अम्मू के खिलाफ केस दर्ज किया गया है. दरअसल...