सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात मागील 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत जीवंत साठा 75.05 टक्के झाला असून प्रकल्पात पाण्याची होणारी आवक लक्षात घेता. जलाशय प्रचलन आराखड्यानुसार रविवार दी. 11 सप्टेंबर रोजी प्रकल्पाचे 6 दरवाजे 0.30 मीटरने उघडा उघडण्यात आले आहेत. या 6 दरवाजातून 6 हजार 60 क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदी पात्रात करण्यात येत आहे. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

           धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.