गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे माजी पदाधिकारी आणि सदस्यांचे सत्कार समारंभ

नागपूर विद्यापीठ शिक्षण मंच गडचिरोली जिल्हा तथा गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच माजी अध्यक्ष आणि गडचिरोली चे विद्यमान मा. प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावळे तथा गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे माजी सदस्य नवनियुक्त मा. अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. ए. चंद्रमौली आणि मा. अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ राजीव वेगिंनवर यांचे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नियुक्ती बद्दल सत्कार समारंभ दिप पुजेजेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. सदर सत्कार समारंभात अध्यक्ष डॉ. अरूनाप्रकाश, डॉ. चंद्रशेखर कुंभारे, डॉ. सुरेश खंगार, डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. चंद्रकांत डोर्लिकर, डॉ, विनोद कुकडे, डॉ. कुंदन दुफारे, डॉ. दामोदर झाडे, ड. पंकज चव्हाण, डॉ. पंढरी वाघ, डॉ. युवराज मेश्राम, डॉ. ललित उजेडे, डॉ. भूषण आंबेकर, डॉ. महेशचंद शर्मा, डॉ. कुलजित कौर, डॉ. विजया गेडाम, डॉ. पठाडे, डॉ. कैलास निखाडे, प्रा. सुरेश कंती, प्रा. दीपक तायडे, प्रा. हितेश चरडे, डॉ. वसंता कहाळकर, 

डॉ. रमेश सोनटक्के, डॉ. सुधीर आस्टनकर, डॉ. दिलीप विरुतकर, डॉ. वीणा जम्बेवार, डॉ. सतीश पिसे, डॉ. विजय गोरडे, डॉ. सतीश कोला, डॉ. गजेंद्र कढव, डॉ. धवलकर डॉ. संदीप लांजेवार 

 महामंत्री डॉ. गौर रूपेंद्रकुमार इंद्रपालसिंह, डॉ. मुंगमोडे छगन दादाजी, डॉ. खानोरकर धनराज लक्ष्मण, डॉ. मिस्त्री अशोक अबानी, डॉ. हुंगे सुधीर शरदराव

डॉ. नरवडे शीला उपकार, डॉ. महातळे आशिष कृष्णा, डॉ. चहांदे अनिल मोतीराम, डॉ. वट्टी प्रकाश परसराम, डॉ. भुत्तमवार संजय शामराव, डॉ. गिल कुलजीत महेशचंद, डॉ, मेश्राम युवराज निजाम आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती