मेहकर:- नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील बदलापूरच्या युवा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आज १० सप्टेंबर रोजी सकाळी दहाची घटना उधडकिस आली.गणेश मारुती 40 वर्ष राहणार बदनापूर तालुका मेहकर मेहकर आत्महत्या करण्यासाठी यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यावर ती कुटुंबाचा उदरनिर्वा करत होते मात्र सततची नापी की शेतीची शेतीची वाढता खर्च यामुळे उपेक्षित अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाहता गेला त्यामुळे ते निर्देशक होते त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण झोपेत असताना रात्री दोन ते तीन च्या सुमारास त्यांनी गावाशेजारील गोंधळाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पंचनामा केला असून आकसनिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.