उदगीर नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे काँग्रेस पक्षाचे तर खूप पूर्वीच स्वबळाचा नारा देऊन आपले वेगळेपण दाखवून दिले आहे असे असले तरीही स्थानिक पातळीवर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची कुवत काँग्रेस पक्षामध्ये आहे असे म्हणता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अर्थात माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी शहरात निर्माण झाली आहे गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता हेच गुऱ्हाळ पुन्हा पुन्हा काँग्रेस जळत असतील तर ते चुकीचे ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांनी खूप दिवसापूर्वीपासून निवडणुकीची तयारी तेही राष्ट्रवादीच्या स्वबळावर लढवण्याची केलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत ची बाब असली तरी एम आय एम पक्षाने गेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या निसटत्या पराभवाचा अनुषंगाने निरीक्षकांना पाठवून अंदाज घेतला आहे या निरीक्षकाच्या अंदाजाने बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एमआयएम राष्ट्रीय दलित अधिकार मंच अखिल भारतीय दलित पॅथर आणि समविचारी दलित मुस्लिमा आघाडीतील इतर पक्ष याशी आघाडीत करत पारंपरिक पक्षाला कोल दांडा घालण्याचा डाव रचला आहे एमआयएमचे सर्वेसर्वा विधीज्ञ बॅरिस्टर आसुसोदिन ओवेसी यांनी योग घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नेत्यांनी आपापल्या पातळीवर निर्णय घ्यावेत आणि विजय मिळवावेत असे संकेत दिलेले आहेत याच पार्श्वभूमीवर तीन वेळा उदगीर नगर परिषदेत नियोजन व विकास सभापती राहिलेले दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष मागास प्रवर्गातील संभाव्य उमेदवार निवृत्ती सांगवी सोनकांबळे किंवा त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सलग दोन वेळा नगर परिषदेमध्ये आपले वर्चस्व दाखवलेले ओबीसी प्रवर्गातून माजी नगरसेवक साबीर पटेल आणि यदाकदाचित अध्यक्ष पदाची सोडत खुल्या प्रवर्गासाठी सूत्रातील तर सामाजिक जाण असलेले आणि गोरगरिबांची सेवा करणारे डॉक्टर शाहिद शेख यांची चर्चा सुरू केली आहे एमआयएम राष्ट्रीय दलित अधिकार मंच अखिल भारतीय दलित प्यातारा आणि समविचारी गटाची काही कार्यकर्ते नेते यांची नुकतीच बैठक संपन्न झाली आहे या बैठकीसाठी एमआयएम आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निरीक्षक आवर्जून उपस्थित झाले होते या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गेल्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करून विजयश्री खेचून आणायची असा निर्धार करण्यात आला आहे नगराध्यक्ष पद हे संपूर्ण जनतेतून निवडून येणार असल्याचे सर्व जनतेला परिचित असलेले चेहरे म्हणून आणि सामाजिक जाणीव असणारे जपणारे समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे ते राष्ट्रीय दलित अधिकार मनसेचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवी तसेच एमआयएमचे ज्येष्ठ नेते तथा दोन वेळा नगरपालिकेवर वर्चस्व गाजवलेले आणि विकासाची जाण असलेले सादर पटेल हे ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे त्यांच्या ही नावाचा उल्लेख कदाच यदा कदाचित आरक्षण जर ओबीसी प्रवर्गासाठी सुटले तर साबिर पटेल हे उमेदवार राहणार आहेत तसेच खुल्या प्रवर्गातून जर निवडणूक आरक्षण राहिले तर समाजसेवक डॉक्टर शाहिद शेख यांच्या नावाचा उल्लेख बैठकीमध्ये निश्चित करण्यात आला सदरील बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानाचे रक्षण करणारी विचारधारा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे आणि समाजाला आपली भूमिका समजावून सांगावी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला कोणी हात लावत असेल तर ते खपवून घेणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असे विचार या बैठकीत राष्ट्रीय अधिकार दलित मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवी यांनी मांडले तसेच सादर पटेल आणि डॉक्टर साहेब शेख यांनी देखील समायोजित विचार मांडले समाजामध्ये भाईचारी टिकून राहावं राहावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे उमेदवार निश्चितीचा अंतिम अधिकार जेष्ठ मार्गदर्शक म्हणून एमआयएमचे सर्व बॅरिस्टर आसुसोधीन ओवेसी यांनाच राहील असेही या बैठकीत करण्यात आले आहे