गौजातीय जनावरांचे बाजार व पर राज्यातून नेआन करण्यास प्रतिबंध
लंबी चर्मरोग असल्याचे संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांना प्राण्याच्या प्रवेशात प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राज्याच्या असंक्रमित क्षेत्रांमध्ये अनुसूचित रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिलेली आहे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बैठक बोलावली होती आणि त्यांच्या बैठकीच्या कार्यकर्त्यांमध्ये अनुसूचित रोग असलेल्या लंबी चर्मरोगाच्या प्रसार प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अवगत केले होते गुरे आणि म्हशी मोठ्या प्रमाणात मरण पावणारा हा रोग राजस्थान गुजरात उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि कश्मीर अंदमान व निकोबार संघराज्य क्षेत्र पंजाब आसाम आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड गोवा झारखंड कर्नाटक केरळ महाराष्ट्र मणिपूर ओरिसा तामिळनाडू तेलंगाना आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे लंबी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील 17 जिल्ह्यांमधील 59 तालुक्यांमध्ये दिनांक सात सप्टेंबर 2022 पर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातीमधील 25 गुरे आणि म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे लंबी चर्मरोग हा जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये प्राण्याच्या गोजातीय प्रजाती असून अजूनही प्रवेश करीत आहेत म्हणून आता लंबी चर्म रोगाचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महाराष्ट्र राज्यासाठी अनिवार्य झाले आहे प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने या अधिनियमाने अनुसूचित रोग असल्याचे घोषित केलेल्या लंबी चर्मरोगाच्या बाबतीत नियंत्रित क्षेत्र यात यापुढे ज्यांना ज्यांचा निर्देश नियंत्रित क्षेत्र असा केला आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्य घोषित करीत आहे लंबी चर्म रोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करता येईल आणि गोदातीय प्रजातीय ची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळणे जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे व जातीय प्रजातीची बाधित असलेल्या कोणतीही जिवंत किंवा वृत्त गुरे व म्हशी व जाती प्रजातीच्या कोणत्याही बाबतीत झालेल्या प्राण्यांच्या संकल्प ना आलेली कोणत्याही प्रकारची वैरण प्राण्याच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य काही साहित्य अशी अशा प्राण्याचे सेव कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे व जातीय प्रजातीय गुरे आणि म्हशीच्या कोणताही प्राणी बाजार भरवणे प्राण्यांच्या शर्यती लावणे प्राण्याची जत्रा भरवणे प्राण्याचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीय प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे आणि नियंत्रित क्षेत्रातील क्षेत्रामधील बाजारपेठेत जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्याच्या अन्य जनाव जमामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या लंबी बाधित झालेल्या गुरांना आणि मशीन आणि किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे