हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बउर येथे श्रावण मासानिमित्त आयोजित हरिविजय ग्रंथाचा सांगता समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी बोलताना आमदारसंतोष बांगर यांनी उपस्थितांना सांगितले की सर्वांनीच आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी म्हणजे देव आपोआप प्रसन्न होईल तसेच व्यसनांपासून दूर राहावे तसेच यावेळी बउर येथील बालाजी मंदिर सभा मंडपासाठी 10 लक्ष रुपये, गणपती मंदिर सभा मंडपासाठी 10 लक्ष रुपये, गावातील स्मशानभूमी विकासासाठी 5 लक्ष रुपये आणि नवी आबादी वरील स्मशानभूमी साठी 5 लक्ष रुपये असा एकूण 30 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे आमदार संतोष बांगर साहेब यांनी यावेळी सांगितले.यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, विजय पाटील बोंढारे, दत्ता पाटील बोंढारे, सुरेंद्र ढाले, पंढरी मगर, दत्तराव माने पाटील,सरपंच साधना कोकरे,किसन बापू कोकरे,पुंजाराव कोकरे, रामराव शीरामे, तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव कोकरे, परसराम कोकरे, पोलीस पाटील रमेश महाजन माधवराव खंदारे, भरत खंदारे, गौतम खंदारे, प्रभाकर खंदारे, निवृत्ती खंदारे शेख हायात, मयूर शिंदे, शिवराज पाटील, बबलू पत्की,सुरेश शिंदे, शिवम नाईक, विलास मस्के, सुरेश पवार, नितीन होकर्णे, शेख सरदार, शेख मन्नान, माधव मगरे, दिगंबर वानोळे, तानाजी महाजन, अशोकराव कोकरे, नारायणराव कोकरे, त्र्यंबक कोकरे सोनबाराव कोकरे,दिलीप कोकरे, नारायण कोकरे, संतोष कोकरे, संदीप कोकरे, श्रीराम कोकरे, कुंडलिक कोकरे, बाजीराव कोकरे, पंजाबराव कोकरे, शे.मुसा, शे.अकिल व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સિહોર શહેરમાં દિવાળી ની ખરીદી માટે લોકો ઉમટી પડ્યા
રોશનીના પર્વસમુહ દિપાવલીના મહાપર્વ આડે હવે ગણતરીના આઠેક દિવસ બાકી રહ્યા છે ત્યાર...
મરીન પીપાવાવ પોસ્ટે ના અપહરણ તથા પોકસોના ગુન્હા મા છેલ્લા એક મહીનાથી નાસતા ફરતા આરોપી સવજીભાઇ ઉર્ફે સંજય છગનભાઇ ગુજરીયા રહે. ખેરા, તા. રાજુલા, જી. અમરેલી, ને ભોગ બનનાર સાથે જુનાગઢ થી પકડી પાડતી મરીન પીપાવાવ પોલીસ ટીમ.
ભાવનગર રેન્જ આઇ.જી શ્રી ગૌતમ પરમાર સાહેબ નાઓએ ભાવનગર રેન્જના જીલ્લાઓમા બનતા અપહરણ તથા પોકસો એકટ...
દુઃખદ ઘટના : ઇસ્કોન બ્રિજ ઊપર અક્સ્માત જોવા માટે અને મદ્દત માટે આવેલ પબ્લિક ને કારે કચડી નાખ્યો,
દુઃખદ ઘટના : ઇસ્કોન બ્રિજ ઊપર અક્સ્માત જોવા માટે અને મદ્દત માટે આવેલ પબ્લિક ને કારે કચડી નાખ્યો,
Loksabha Election Result 2024: कहीं चंद्रबाबू नायडू ना कर दें खेला! मोदी-शाह ने घुमाया टीडीपी चीफ को फोन
नई दिल्ली। लोकसभा चुनाव में 400 पार का नारा दे रही बीजेपी को झटका लगा है। 400 सीटें तो दूर,...