हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मौजे डोंगरकडा येथे गणपतराव करपे वय ८८ वर्ष, माजी सरपंच नागोराव सारंगे वय ६५ वर्ष आणि माजी सरपंच पार्वतीबाई खांडरे वय १०२ वर्ष यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, विजय बोंढारे, दत्ता बोंढारे, दिलीप देसाई सुरेंद्र ढाले, पंढरी मगर, दत्तराव माने पाटील, चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ सुधाकर लोमटे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मयूर शिंदे, सर्कलप्रमुख पप्पू वीर नारायण साळवे शिवराज पाटील,बबलू पत्की,सुरेश शिंदे, शिवम नाईक, विलास मस्के, सुरेश पवार, नितीन होकर्णे, अविनाश करपे अनिल करपे सतीश करपे, जनार्दन गावंडे, डॉ.बोडके,नागेश पांचाळ,अडकीने,गणेश अडकीने,जतन गावंडे,मंगेश बोडखे, शंभू अडकिने, ईश्वर तरटे, राजू सारंगे रविशंकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अमरावतीत लव्ह जिहादचा आरोप, खासदार नवनीत राणांचं रौद्ररुप,पोलीस स्टेशनमध्ये २० मिनिटे राडा
पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती...
Affordable SUVs: ये हैं सबसे अफोर्डेबल और सुरक्षित देसी एसयूवी, शुरुआती कीमत 10 लाख रुपये से भी कम
Safest Cars in India Under 10 Lakh कार खरीदने के समय लोग बजट के साथ-साथ उसकी डिजाइन लुक और फीचर्स...
भामाशाह ने राजकीय सामुदायिक स्वास्थ्य केंद्र को भेंट की एम्बुलेंस केशवरायपाटन
भामाशाह ने राजकीय सामुदायिक स्वास्थ्य केंद्र को भेंट की एम्बुलेंस
केशवरायपाटन 8 अगस्त। कस्बे के...
Breaking News: BJP शासित राज्यों के मुख्यमंत्रियों की होगी बैठक, लोकसभा चुनाव के बाद पहली बैठक
Breaking News: BJP शासित राज्यों के मुख्यमंत्रियों की होगी बैठक, लोकसभा चुनाव के बाद पहली बैठक