हिंगोली जिल्ह्याच्या वसमत येथे आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख व विनायक भिसे यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना पदाधीकारी मेळावा संपन झाला या मेळाव्याला माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा,सहसंपर्क प्रमुख सुनिल काळे, तालुकाप्रमुख संतोष देवकर,तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी,युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेशराव शिंदे व सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्या प्रसंगी वसमत तालुक्यातील बहुसंख्या शिवसैनिक उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली मध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून यासह विविध विषयावर या मेळाव्यामध्ये सविस्तर अशी चर्चा करण्यात आली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
DANTIWADA DAM /દાંતીવાડા ડેમ નો નજારો..
DANTIWADA DAM /દાંતીવાડા ડેમ નો નજારો..
What is the row around UK PM Rishi Sunak, wife Akshata Murthy, and Koru Kids
The UK Parliament’s standards watchdog has opened an investigation into Prime...
રાધનપુર : ઓનલાઇન સરલ એપ ડાઉનલોડ કરાઈ | SatyaNirbhay News Channel
રાધનપુર : ઓનલાઇન સરલ એપ ડાઉનલોડ કરાઈ | SatyaNirbhay News Channel
रावतभाटा के केंद्रीय विधालय मे निकला 4 फिट लम्बा कोबरा साँप बच्चो मे फैली दहशत वाइल्ड एनिमल्स रेस्क्यू एसोसिएशन टीम ने किया कोबरा साँप का रेस्क्यू
रावतभाटा के केंद्रीय विधालय मे न. 3 मे करीब 4 फिट लम्बा कोबरा साँप आ जाने से हड़कंप मच गया जिस समय...
ओम बिरला दूसरी बार लोकसभा स्पीकर बने
ओम बिरला लोकसभा अध्यक्ष दूसरी बार बनने पर कोटा में भाजपा कार्यकर्ताओं में खुशी की लहर मना रहे...