उदगीर पत्रकारांच्या अतिक्रमण विरोधातील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिवसेना संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको दिनांक 11 सप्टेंबर 2022 वार रविवार या दिवशी सकाळी 11 वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर शहरातील शाहू चौक ते उदयगिरी कॉलेज या मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि नगरपरिषद हद्दीतील झालेली अतिक्रमण शेतकऱ्यांन नुकसान भरपाई लवकर देणे शहरातील नवीन रस्ता दुभाजकचे काम चालू आहे त्यातील जुने दुभाजक काढून ट**** वन विभाग व सामाजिक वनीकरण उदगीर जळकोट मधील गेल्या दोन वर्षात बोगस वृक्ष लागवड बोगस नर्सरी यांची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी रजिस्ट्री कार्यालयातील जास्त रक्कम आकारणी करून नियमबाह्य रजिस्ट्री करून दिली जात आहे चौकशी करून यावरील कार्यवाही करण्यात यावी आणि रजिस्ट्री सुरळीत चालू करावे या समस्यावर शिवसेना संभाजी ब्रिगेड उदगीरच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसेना महिला आघाडी युवासेना शिक्षक सेना संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख प्रमुख चंद्रकांत टेंगटोल
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
100 दिवसीय जागरूकता अभियान के तहत दी पोक्सो एक्ट की जानकारी
100 दिवसीय जागरूकता अभियान के तहत दी पोक्सो एक्ट की जानकारीबून्दी। महिला अधिकारिता विभाग...
মঙ্গলদৈ প্ৰেছ ক্লাবৰ সদস্য সকলক তৃতীয় পালি বুষ্টাৰ ডʼজ প্ৰদান
নিশ্চিত টীকাকৰণ, সুৰক্ষিত জীৱন ক’ভিড-১৯ টীকাকৰণৰ অমৃত মহোৎসৱ ১৫ জুলাই, ২০২২ তাৰিখৰ পৰা ৭৫...
How To Fix Facial Fat (For Boys) #viral #youtubeshorts #personalitygrooming
How To Fix Facial Fat (For Boys) #viral #youtubeshorts #personalitygrooming