हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने आज धडक कारवाई करून घरफोडी प्रकरणातील एका आरोपीला गजाआड करून त्याच्या जवळील 2 लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाहिजे असलेला आरोपी काळुराम उर्फ काळू काळे वय वर्ष 28 याला सेलू जिल्हा परभणी येथून राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर आरोपीने तपासा दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल घेतल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीकडून तपासा दरम्यान सोन्या,चांदीचे दागिने असा ऐकून 2 लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
১নং গৰুৱাঝাৰত মাদ্ৰাচা শিক্ষানুষ্ঠানৰ শুভ মুকলি।
মুকলি কৰে বিটিচি উপমুখ্য কাৰ্যবাহী তথা ওদালগুৰি বিধানসভা সমষ্টিৰ বিধায়ক গবিন্দ চন্দ্ৰ...
Breaking News; Amit Shah fake video case में Ahmedabad Police का बड़ा एक्शन | Aaj Tak
Breaking News; Amit Shah fake video case में Ahmedabad Police का बड़ा एक्शन | Aaj Tak
मौसम विभाग का 14 जिलों में रेड अलर्ट जारी
मौसम विभाग का 14 जिलों में रेड अलर्ट जारी
Modi Surname: 'मोदी सरनेम' वाली टिप्पणी पर राहुल गांधी की बढ़ेंगी मुश्किलें! 23 मार्च को कोर्ट का आएगा फैसला
Modi Surname Remarks राहुल गांधी के खिलाफ उनकी कथित ''मोदी सरनेम'' टिप्पणी को लेकर आपराधिक...
ભાવનગર શહેરના ઇન્દિરાનગર વિસ્તારમાં મહિલા પર તીક્ષણ હથિયાર વડે હુમલો કરી મહિલાની હત્યા નીપજાવી
ભાવનગર શહેરના ઈન્દીરાનગર વિસ્તારમાં મહિલાની હત્યાની બનાવ સામે આવ્યો હતો. સમગ્ર ઘટના અંગે પ્રાપ્ત...