कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही तोवर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाइन फ्लू ने डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे. बदलापूर शहरात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे एका वयोवृद्ध डॉक्टरांना स्वाईन फ्लू ची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे यामुळे बदलापूर नगरपरिषद हे सतर्क झाले असून पालिकेची आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे दरम्यान अंबरनाथ मध्ये देखील एका वृद्ध माणसाचा स्वाइन फ्लू मुळे मृत्यू झाल्याचे समजले आहे त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आव्हान केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  રાધનપુર ધર્મપત્નીનું અવસાન થતાં પતિએ પત્ની સાથે જીવતી સમાધિનો લીધો નિર્ણય |SatyaNirbhay News Channel 
 
                      રાધનપુર ધર્મપત્નીનું અવસાન થતાં પતિએ પત્ની સાથે જીવતી સમાધિનો લીધો નિર્ણય |SatyaNirbhay News Channel
                  
   Telangana Election 2023 : तेलंगाना में चुनाव को लेकर बोले गृहमंत्री Amit Shah | BJP Vs Congress 
 
                      Telangana Election 2023 : तेलंगाना में चुनाव को लेकर बोले गृहमंत्री Amit Shah | BJP Vs Congress
                  
   
  
  
  
   
  