औरंगाबाद :- ९ स.(दीपक परेराव) औरंगाबादचे ग्राम दैवत श्री संस्थान गणपतीचा रथ काढण्यात आला त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशनचंद तनवाणी,शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ, नंदकुमार घोडीले, विजय औताडे,सचिन खैरे,अनिल मकरिये,यांच्यासह शेकडो गणेश भक्त उपस्थित होते.
अनंत चतुर्दशीला औरंगाबादमध्ये राजा बाजार येथील श्री संस्थान गणेशाची आरती झाल्यावर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी शहरातील राजकीय नेत्यांनी प्रमुख उपस्थिती
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_984a6955f8bf87c4ce781a855f827a6c.jpg)