श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र उदगीर उदगीर शहरातील व परिसरातील सर्व पत्रकार बंधनात आग्रहाचे निमंत्रण करण्यात येते की दिनांक 10 2022 वार शुक्रवार या दिवशी सकाळी ठीक सात वाजता आपल्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्याचे आयोजन केले होते पण जास्तीचा पाऊस झाल्यामुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे वृक्षरोपणाचे कार्यक्रम बनशेळकी नगरपरिषद उदगीर येथे करण्यात येणार होते पण काही कारणास्तव व जास्तीचा पाऊस झाल्यामुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे