अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत सांधविकार पक्षाघात गुडघेदुखी मणक्याचे आजार कफ विकार सर्व प्रकारचे कॅन्सर हृदयविकार रक्ताचे विकार उच्च रक्तदाब त्वचा विकार लहान मुलांची विकार केसांच्या तक्रारी पोटाचे विकार मुळव्याध मधुमेह नेत्ररोग कावीळ घजाचे विकार कर्णरोग मुतखडा वात विकार इत्यादी अनेक रोगावर मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन 14 सप्टेंबर 2022 वार बुधवार या दिवशी सकाळी ठीक दहा ते सहा वाजेपर्यंत शिबिराचे स्थळ श्री स्वामी समर्थ साप्ताहिक सेवा केंद्र वीर हनुमान मंदिर रघुकुल मंगल कार्यालयासमोर हनुमान मंदिर बिदर रोड उदगीर येथे करण्यात आले असून या शिबिराचा उदगीर शहरातील परिसरातील तालुक्यातील सर्व भाविक भक्त सेवेकरी नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
છોટાઉદેપુર જિલ્લા એલ.સી.બી દ્વારા પાવીજેતપુર તાલુકાના સુસ્કાલ ગામેથી ઝોલાછાપ ડોકટરને ઝડપી પાડી Rs.16110.નો મુદ્દામાલ જપ્ત કરાયો
પાવીજેતપુર તાલુકાના ગામેથી છોટાઉદેપુર એલસીબી દ્વારા વધુ એક જોલા છાપ ડોક્ટરને પકડી પાડી ૧૬,૧૧૦ / -...
Ambani और Adani के बीच अमीरी की जंग में कौन निकला सबसे आगे, कौन बना India का नंबर-1 अमीर ?
Ambani और Adani के बीच अमीरी की जंग में कौन निकला सबसे आगे, कौन बना India का नंबर-1 अमीर ?