सेलू येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने 9 सप्टेंबर रोज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे यावेळी संजय बिदरकर गोपीनाथ श्रीमंगले रवी चौधरी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे मानसिंग पवार अंबादास पाटील संजय राजकुमार कारभारी पिंटू पांचाळ नरसिंग नायडू अलीम शेख सुनील पाटील पप्पू शेलाळे आधी उपस्थित