उदगीर शहर हे पुण्याच्या नंतर महाराष्ट्रातील एक नामांक शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यात असलेले उदगीर बाबांच्या पवित्र स्पर्शाने हे शहर सीमावरती भागाला व्यापारी दृष्टीने गजबजलेली उपजिल्हा चे ठिकाण हे शहर असून या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ञ असलेले काय नाय डोळे दिली होळकर भगवानसिंह बायास गुरुजी यांच्यासह अनेक नामवंत होऊन गेले तसेच या कर्मभूमीत अनेक नामवंत राजकीय पुढारी असून या शहराला गुणवत्तेचा वर वसा असलेले शहर आहे या शहरात अनेक तज्ञ पत्रकार बांधव व ज्येष्ठ पत्रकार बांधव असून देखील गेल्या आदर्श राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकापासून ते महाराष्ट्र नामांकित गाजत असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतचा शंभर फुटाचा रस्ता असताना या रस्त्याचे महामार्ग असलेले सिमेंटचे काम सुरू आहे या शंभर फुटाच्या आत शहरातील नामांकित अशा काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत शंभर फुटापैकी दोन्ही रस्त्याच्या बाजूस दहा फुटाचे अंतर ठेवून बांधकाम विभागाच्या कंत्राट दाराने सिमेंट रस्त्याचे काम सुरू केले असून ती पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर होत आहे हीच सामाजिक बांधिलकी समजून मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेली छप्पन दिवसापासून धरणे आंदोलन चालूच आहे या धरणे आंदोलन प्रसंगी सहभागी पत्रकार बांधवांनी हलकी वाजवणे आंदोलन थाळी आंदोलन तिरडी आंदोलन भर पावसात हूड उडी आंदोलन गोंधळी आंदोलन आधीसह बांधकाम प्रशासनाच्या विरोधात मडकी फोडणे आंदोलन व प्रशांततेत व अहिंसक मार्गाने गणपती विसर्जन प्रसंगी दुचाकी वाहनावर बसून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर झाकीर हुसेन चौकापर्यंत शहरातील सर्वांचे लक्ष वेधण्याची साठी मोटरसायकल रॅली करण्यात आली या धरणे आंदोलन दरम्यान उदगीर शहरातील बांधकाम विभाग नांदेड सह आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे व महाराष्ट्र राज्य राज्याची राज्यपाल भगतसिंग कोचारी व हे उदगीर दौऱ्यावर आले असताना धरणे आंदोलन पत्रकार पत्रकारांनी या रस्ते संदर्भात चर्चा करून निवेदन दिले तरीही या रस्त्याच्या बांधकाम विभागाला जाग आली नाही शिवाजी चौकात अत्यंत वर्धन होत असून या ट्राफिक जामप्रसंगी उदगीरच्या पोलीस प्रशासनावर खूप ताण पडत असून पोलीस प्रशासन खूप हतबल होत आहे उदगीरच्या मुख्याधिकाऱ्यांनी शंभर फुटाच्या आतील दुकानातदारांना यासंदर्भात नोटीसा दिल्या गेल्या परंतु याबाबत व्यापारी दुकानदारांचे व राजकीय पक्षाचे काय गोड बंगाल आहे हे धरणे आंदोलन करणाऱ्या पत्रकार बांधवांना समजत नाही विचारे काही धरणे आंदोलन पत्रकार बांधव या धरणे जिंकू किंवा मरू रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात युद्ध आमचे सुरू या उक्तीप्रमाणे ही धरणे आंदोलन पत्रकारांची लढाई यशस्वीरित्या होईपर्यंत पत्रकार बांधव मागे हटणारच नाही अशी थांब भूमिका धरणे आंदोलन पत्रकार बांधवांनी घेतली आहे या धरणे आंदोलन प्रसंगी शहरातील काही जाणकार असलेल्या व भौतिक त्याच्या दृष्टीने पत्रकार बांधव धरणे आंदोलन करत असलेल्या काही पुढाऱ्यांनी व सामाजिक सेवाभावी संस्थांनी लेखी स्वरुपात पाठिंबा दर्शविला आहे व उदगीर शहरातील काही पत्रकार बांधवांची एकजूट नसल्यामुळे व अंतर्गत धनाच्या लाटा लालसापोटी हे हभागी होत नाहीत या राजकीय पुढार्‍याच्या व व्यापाऱ्यांच्या हात मिळविणीत आहे की काय असाही प्रश्न या धरणे आंदोलन पत्रकारांना उद्भवत आहे काही पत्रकार बांधव रस्ते संदर्भात गोल गोल बातम्या प्रकाशित करून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा उदो उदो करत असून प्रसिद्धी मिळवत आहेत परंतु पत्रकार बांधव आपली आर्थिक पोळी भाजत आहेत परंतु मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या या धरणे आंदोलनातील पत्रकार बांधव कसलेही प्रकारचा स्वार्थाला न साजरा व स्वखर्चाने हे आंदोलन गेल्या दोन 55 दिवसापासून करत आहेत हम होंगे कामयाब एक दिन मन मे है विश्वास पुरा है विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन व भविष्यात कोणतीही कोणीतरी सामाजिक बांधिलकी असलेला एखादा तज्ञ निर्माण झाला तर उदगीरच्या इतिहासात या धरणे आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल व या कार्यात अग्रेसर असलेल्या पत्रकार बांधव सुनील हवा ज्येष्ठ पत्रकार अंबादास सलामखाने प्राध्यापक बिबीशन मध्ये प्राध्यापक नागनाथ गुट्टे अशोक तोंडारे बबन कांबळे बसवराज डावळे सुधाकर नाईक अरविंद पत्की संगम पटवारी निवृत्ती जवळ प्राध्यापक सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह आदींची नावे लिहिली जातील अशी आशा वाटते व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील हे सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वच बांधकाम विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना व शहरातील स्वातंत्र्याचे लढ्यातील शहीद झालेल्या बांधवांची जाण ठेवून लवकरात लवकर या धरणे आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व धरणे आंदोलन पत्रकार सहभागी झालेल्या बांधवांना न्याय मिळवून हीच शहीद शहीद झालेल्या व येणाऱ्या हैदराबाद मुक्ती मराठवाडा संग्राम दिनापर्यंत तरी यश मिळो व या धरणे आंदोलन लढाई यशस्वी हो हीच उदगीर बाबाच्या चरणी प्रार्थना