उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील धोंडू तात्या विद्यालयास शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देवी सदिच्छा भेट मराठवाडा मतदार संघाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उदगीर दौऱ्यावर आले असता उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील समर्थ धोंडू तात्या विद्यालयास 9 सप्टेंबर रोज शुक्रवारी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी संस्थेचे सचिव देविदास केंद्रे माजी सरपंच माधव फळ प्राध्यापक माधव चोले व शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aspiring youths staged protests; demands transparency in recruitment
Shillong: Meghalaya Trinamool Congress Students' Union observed a day-long hunger strike...
Gujarat BJP Candidate List Declared : જાહેર થયેલ યાદી અંગે જાણવા જેવી આ ખાસ બાબતો | Watch Video
Gujarat BJP Candidate List Declared : જાહેર થયેલ યાદી અંગે જાણવા જેવી આ ખાસ બાબતો | Watch Video
હવામાન નિષ્ણાત અંબાલાલ પટેલે રાજ્યમાં ફરીથી માવઠા અને કાળઝાળ ગરમીની આગાહી કરી છે.
હવામાન નિષ્ણાત અંબાલાલ પટેલે રાજ્યમાં ફરીથી માવઠા અને કાળઝાળ ગરમીની આગાહી કરી છે.
पत्नीने लग्नाच्या २१ दिवसातच घेतला पतीचा गळा आवळून जीव
बीड: ज्या नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा खुलासा आता झाला आहे. चक्क पत्नीनेच...