उदगीर मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांची इच्छा लक्षात घेऊन डोंगर तळे आधी ठिकाणी शाळा भरवणे हे केवळ प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षकांमुळे शक्य होऊ शकते अशा उपक्रमशील त्याला चालना देणारी साहित्यकृती म्हणून माझी काटेमुंडरीची शाळा आहे होय असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर हनुमंत भोपळे नांदेड यांनी केले चला कवितेच्या बनात या साहित्यिक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीत अंतर्गत इंजिनिअर शिवाजी राजे पाटील मास्टर कोच नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 272 व्या वादक संवाद मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर हनुमंत भोपाळे नांदेड यांनी मनगटी लिखित माझी काटेमुंडरीची शाळा या साहित्यिक कृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की ह्या कादंबरीतील नायक गोळी भाषा शिकून त्या भाषेत संवाद साधतो अशा प्रयोगाशील आणि उपक्रमशील शिक्षणामुळे शैक्षणिक चैतन्य निर्माण होते होते मडगुळ पाटील यांच्या सारखी माणसं ह्या शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे निर्भयपणे अध्यापनाचे काम हा शिक्षक करू शकतो कटकार असताना करणाऱ्या लोकांमुळे या कादंबरीतील त्यागी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या नागोसे शिक्षकाला जीवाला मुकावे लागले ही अतिशय गंभीर बाब आहे असे अत्यंत प्रभावी संवाद साधतानाच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉक्टर हनुमंत भोपळे यांनी दिली अध्यक्षीय समारोप करताना इंजिनियर शिवाजी राजे पाटील म्हणाले माजी काटेमंडळीची शाळा या कादंबरीवर डॉक्टर हनुमंत भोपाळे यांनी केलेले भाषेत चिंतनशील नवी दृष्टी देणारे असून वाचक संवाद हा उपक्रम देखील तेवढाच उपकार असाच आहे या कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले संवादाचा परिचय बाबुराव बसवते नांदेड यांनी करून दिला तर आभार रागवी रामविलास नावंदर हिने मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आनंद बिरादार राजेंद्र एक मेकर बालाजी सुवर्णकार हनुमंत म्हेत्रे राजपाल पाटील सुरेश वाजनम राम विलास नावांदर मिट्टू पाटील मुरलीधर जाधव आदींनी परिश्रम घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: शपथ ग्रहण समारोह के लिए गृहमंत्री Amit Shah Mumbai पहुंचे | Maharashtra Oath Ceremony
Breaking News: शपथ ग्रहण समारोह के लिए गृहमंत्री Amit Shah Mumbai पहुंचे | Maharashtra Oath Ceremony
মুখ্যমন্ত্ৰীৰ আহ্বানৰ প্ৰতি সহাৰি জনাই শতাধিক গছ পুলি ৰোপণ || ঢকুৱাখনা নৰ্মাল স্কুলত শ্যামলী চৌহদ গঢ়াৰ প্ৰয়াস প্ৰশিক্ষাৰ্থীৰ
মুখ্যমন্ত্ৰী ড০ হিমন্ত বিশ্ব শৰ্মাই জনোৱা আহ্বানৰ প্ৰতি সহাৰি জনাই আজি পুৱাই নৰ্মাল স্কুল...
ડીસામાં ટીઆરએસ સીડ્સ દ્વારા ખેડૂત અને ડીલરને સક્કરટેટી તરબૂચ ના બિયારણ અંગે માર્ગદર્શન અપાયું
ડીસામાં ટીઆરએસ સીડ્સ દ્વારા ખેડૂત અને ડીલરને સક્કરટેટી તરબૂચ ના બિયારણ અંગે માર્ગદર્શન અપાયું
करजखेड सर्कल मध्ये परतिचा पावसामुळे पिकांचे नुकसान
कन्नड : करजखेड सर्कल मध्ये दोन दिवसांच्या पाऊसाचा उघडिपा नंतर पुन्हा रविवारी रात्री ०३:००...