उदगीर लोकशाही मतदान प्रक्रियेमुळे बळकट होते मतदान व आधार कार्ड लिंक झाले नाही तर मतदान करणारे करता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी मतदान व आधार कार्ड लिंक करण्यासाठी राष्ट्रीय कार्यात पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले ते तहसील कार्यालय व मातृभूमी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने विभागाच्या वतीने आयोजित मतदार ओळखपत्र सोबत आधार लिंक करण्यासाठीच्या विशेष मोहीम कार्यक्रमात बोलत होते मंचावर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष कुठे यांच्या प्राचार्य विशाल कुलकर्णी हे होते पुढे बोलताना तहसीलदार गोरे म्हणाले विद्यार्थ्यांनी मतदान ओळखपत्र आधार लिंक करण्यासाठीच्या मोहिमेत सहभाग होत आपले कुटुंबीय गाव गल्ली शेजारी यांचा याविषयी जनजागृती कराव यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी प्रत्येक नागरिकांनी मतदान ओळखपत्र सोबत आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आधार लिंक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध माध्यमाच्या उपयोग करावा सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बीबीसींमध्ये वाढ यांनी केले तर आभार प्राध्यापक रणजीत मोरे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राध्यापक उस्ताद सय्यद प्राध्यापक रूपाली कुलकर्णी प्राध्यापक क्षेत्रे प्राध्यापक धोंडीबा जोशी संतोष जोशी नंदकिशोर बयास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं