नरसी संस्था विश्वस्त मंडळ बरखास्त उच्च न्यायालयाचा निर्णय,,

हिंगोली जिल्ह्यातील संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नरसी नामदेव येथील विश्वस्त मंडळ न्यायालयाने बरखास्त केलेल होत सहा महिन्यात नवीन विश्वस्त मंडळाची निवड करण्याचे निर्देशही यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाना देण्यात आलेत.. नरसी नामदेव येथील संस्थांच्या विश्वस्त मंडळाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यान पूर्वीचे विश्वस्त सतीश विडोळकर आणि शाहूराव देशमुख या दोघांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असताना यावर धर्मादाय आयुक्तांनी पूर्वीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन विश्वस्ताची निवड केलेली होती या नवीन विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी हिंगोली चे तहसीलदार हे कायम अध्यक्ष व आदी पाच विश्वस्त यावर होते.. धर्मादाय आयुक्त च्या या निर्णयाला विडोळकर व इतरांनी प्रथम उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्त चा निर्णय कायम ठेवल्याने याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली असतात याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने निकाल दिलेला असून सध्या अस्तित्वात असलेले विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्त्याचे‌ वकील राज पाटील यांनी दिलीय...