हिंगोली प्रतिनिधि/गोपाल सातपुते
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी युवक काँग्रेसच्या माझा गाव- माझी शाखा उपक्रमास आज डिग्रस येथुन युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन करुन सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कशाप्रकारे लढवता येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई,डॉ.अंकुश देवसरकर,मा.जि.प सदस्य डॉ.सतिश पाचपुते,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले,काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे,विठ्ठल जाधव,भोलासिंग दरोगा,श्रिनिवास मुंढे,डॉ.अच्युत पतंगे,शाखा अध्यक्ष अरविंद पतंगे,उपाध्यक्ष भागवत पतंगे,सोपानराव पतंगे,किरण वाघमारे,सचिन पतंगे,अनिल पतंगे,गणेशराव पतंगे,निखील पतंगे,उद्धव पांचाळ,सुधाकर पतंगे,बजरंग,णिरटकर,अविनाश पतंगे,नारायण पतंगे,संभाजी पतंगे,संतोष शेळके,संतोष माने,राजु माने,शैलेश इंगोले,राहुल इंगोले,रोहिदास पाईकराव,मारोती पतंगे,बंडु शेळके,राजेश पतंगे,सोपान उबाळे,नवनाथ गायकवाड,विकास शेळके,काळुराम पाईकराव,प्रकाश इंगोले,किशोर पतंगे,समाधान गायकवाड,सोनु पतंगे,सोपान पतंगे विनायक पतंगे उपस्थित होते.