मंडळाचे अध्यक्ष अमोल पाबळे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत ठेवला आहे प्रत्येक गणेश मंडळाचा कार्यकर्ता अतिशय उत्साहात आपल्या राजाला निरोप देणार आहे त्याचबरोबर छोटे बाल कंपनी देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे बीडच्या पेठ बीड मध्ये मोठा गणेश उत्सव साजरा केला जातो विविध देखावे साजरी केले जातात त्याचबरोबर सर्व सामाजिक कार्यक्रम देखील घेतले जातात विविध राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते देखील आवर्जून या गरज उत्साह मिरवणुकीला खात्री लावतात पोलिसांचा देखील शहरात तगडा बंदोबस्त आहेत आपल्या लाडक्या गणरायाला आज भोईराज गणेश मंडळ निरोप देण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.