Citiy news 24 🗞️ Jintur

सय्यद फिरोज मो 9623476755जिंतूर तालुक्यातील गणेश विसर्जन मार्गाची व्यवस्था व व्यवस्थित राहावी तालुक्याचे दंडाधिकारी मांडवगडे साहेब यांनी आढावा बैठक घेतली

दिनाक 8/09/2022 गणेश गणेश विसर्जन च्या जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामधून एक गाव एक गणपती उपक्रम मोठ्या संख्येने गवकरी गणेश मंडळ याणी दक्षतेने निभावण्यात आलेला आहे.भागामध्ये सुव्यवस्था अबधीत राहण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये मांडवगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस विभाग तहसील प्रशासन नगरपालिका सा. बा. विभाग एस इ बी व इतर विभागातील अधिकारी यांचे समावेश होते माननीय तालुका दंड अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जनाची मार्गाची पाहणी करून विसर्जनाचे ठिकाणाला भेट देऊन पाहणी करून घ्यावी करावयाच्या उपयोजना याबाबत चर्चा करण्यात आली आहे .