Citiy news 24 🗞️ Jintur
परभणीः लेबर कार्ड मनामनी कारभार असल्या मुळे आज आ. डॉ राहुल पाटील भेट करण मजूर लोकांकडुन तकार याबद्दल मंन् गावकर यांना आ.डॉ.राहुल पाटील यांनी लेबर कार्ड नोंदणो मध्ये होत असलेला दलालाचा हस्तक्षेप,मध्यानं भोजना मद्ये होत असले ला बोगस पण कामाचा आराखडा घेतला व होता कामा नये यची महीती दिली ,आदी बाबत विचारणा केली,किमान 1000 मजूरची निशुल्क् नोंदणी करण्या चे आमदार साहेबनि उदिस्ट ठरविले या कमी पठाण करामत खान शिव अल्प संख्याक सेना जिल्हा परमुख,मो.अब्दुल्ला राज.शहर प्रमुख ,मो.पाशा राज,प्रभाग प्रमुख,मा.रफिक भाई सामाजिक कर्यकर्ता,याचे वर जबाबदारी दिली तरी गरजू मजुराणी नोंदणी साठी याचे शी सम्पर्क करावा आशी वन् ती शिव सेना करीत आहे या प्रसंगी माणगावकर यांनी मा.आमदार साहेबाचे पुष्प गुछ देऊन अभिनंदन केले।