उदगीर गेल्या 55 दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर या मुख्य रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उदगीर पत्रकाराने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी राज्यपाल आयुक्त जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदन देऊन वारंवार विनंती करूनही तसेच बेमुदत धरणे आंदोलनाच्या 55 दिवसानंतर ही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यासंदर्भात प्रश्न प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागी करण्यासाठी तसेच उदगीर पत्रकारांच्या न्याय मागणीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर दिनांक 9 10 2022 वार शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौक उदगीर येथे रास्ता रोको आंदोलन करत असून या उपारही याविषयी फर्स्ट निर्णय होत नसेल तर भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अति तीव्र आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय राठोड तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे लखनपुरी रोजगार सेना तालुका अध्यक्ष रामभाऊ कांबळे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष बापूराव जाधव चंद्रकांत गठडे संतोष बालने नामदेव राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते