बीड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर हमेशा कोणते ना कोणते संकट येतं राहते कधी पाऊस पडत नाही म्हणुन पिके जळून जातात तर कधी अतिवृष्टी होऊन पिके वाहुन जातात शेतकरी हमेशा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो आणि कोणते नुकसान झाले तर लवकर नुकसान भरपाई मिळत नाही. बीड तालुक्यात गुरुवार च्या पहाटे विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला या पाऊसात तालुक्यांतील मौजे म्हाळस जवळा येथील शेतकरी अशोक राम कदम हे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कदम वस्ती येथे राहतात रात्री झालेल्या पावसात अशोक कदम यानी झाडाखाली बांधलेल्या बैलावर विज पडली विज पडल्याने अंदाजे किंमत ४५.००० रूपये किमतीचा बैलाचा जागीच मृत्यु झाला आहे. तरी अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच दुसरी घटना वाकनाथपुर शिवारात लिंबाजी खाकरे यांच्या जनावराच्या गोठ्याच्या काही अंतरावर देखील लिंबाच्या झाडावर विज पडली पण सुदैवाने तेथें कोणतेही नुकसान झाले नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अगस्त में Jeep दे रही लाखों रुपये की बचत का मौका, Compass और Meridian पर मिल रहे डिस्काउंट ऑफर्स
अमेरिका की एसयूवी बनाने वाली कंपनी Jeep की ओर से भारतीय बाजार में कई बेहतरीन वाहनों को ऑफर किया...
ભાભર : ડામર રોડમાં અંદાજિત ૧૦ ફૂટનું ગાબડું | SatyaNirbhay News Channel
ભાભર : ડામર રોડમાં અંદાજિત ૧૦ ફૂટનું ગાબડું | SatyaNirbhay News Channel
બનાસકાંઠા ભાભર કચ્છ મેઈન કેનાલ રીપેરીંગ કામમાં ભષ્ટાચાર આવ્યો સામે@live24newsgujarat
બનાસકાંઠા ભાભર કચ્છ મેઈન કેનાલ રીપેરીંગ કામમાં ભષ્ટાચાર આવ્યો સામે@live24newsgujarat