यवतमाळ : विरुद्घ दिशेने आलेल्या भरधाव वेगातील कारने विद्यार्थ्यांना घेवून जाणार्या वाहनाला धडक दिली. यात सहा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आर्णी मार्गावरील एका ढाब्याजवळ घडली.जखमीत हिवरी व किन्ही येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सृष्टी अमोल महेर, किरण ससनकार,अनूज किरण ससनकार (रा. हिवरी), शैलेश दिगांबर पौळ, समर्थ दत्ता गावंडे, अन्य एक मुलगी अशी जखमींची नावे आहेत. अपघात होताच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे जायंन्ट्स इंग्लिश मीडीयम स्कूलचे विद्यार्थी आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મંત્રી શ્રી પ્રદીપ પરમાર ના અધ્યક્ષસ્થાને તાલુકા તથા જિલ્લા કક્ષાના શ્રેષ્ઠ શિક્ષકોનો સન્માન સમારોહ યોજાયો
સાબરકાંઠા જિલ્લાના શ્રેષ્ઠ શિક્ષક સન્માન સમારોહ જિલ્લા શિક્ષણાધિકારીની કચેરી, જિલ્લા...
Share Market Fall Today | Final Trade में कहां दिखा एक्शन, कल कहां मिलेगा अच्छा मौका? | CNBC Awaaz
Share Market Fall Today | Final Trade में कहां दिखा एक्शन, कल कहां मिलेगा अच्छा मौका? | CNBC Awaaz
PM Modi in Rajasthan: 'ये कुर्सी बचाओ सरकार...’ चित्तौड़गढ़ में Ashok Gehlot पर जमकर बरसे PM मोदी
PM Modi in Rajasthan: 'ये कुर्सी बचाओ सरकार...’ चित्तौड़गढ़ में Ashok Gehlot पर जमकर बरसे...
દાહોદ જિલ્લા પોલીસ વડા દ્વારા જાહેર આમંત્રણ
બેંક લોન ધિરાણ કેમ્પનું આયોજન
દાહોદ જિલ્લા પોલીસ-વડા દ્વારા જાહેર આમંત્રણ આપવામાં આવે છે ( રાજ કાપડિયા - 9879106469 -...