पालम तालुक्यातील फरकडा येथील दिग्रस बंधाऱ्यातील बाधित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे फरंकडा येथील शेतकऱ्यांनी शेतजमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प भाग 2 जंगमवाडी नांदेड पाटबंधारे विभाग याना 26/09/2022 सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे..
डिग्रस बंधाऱ्यातील फरकंडा गावच्या शेतकऱ्यांना मोबदला उर्वरित मिळालेला नाही.
तसेच फरकडा या गावामधील सर्व्हे नंबर १४४ मधील उर्वरित शेतऱ्यांना जमिनीचा मावेजा मिळाला नसून तो तत्काळ देण्यात यावा, अन्यथा कार्यालयासमोर अमर उपोषण करण्याचा इशारा प्रसाद सखाहारी पौळ, यांनी
या शेतकऱ्यांनी दिला आहे.